पोस्ट्स

आयत्या पिठावर रेघा - आंधळी कोशिंबीर

इमेज
  याला काही इतिहास नाही                                                           डॉ. सतीश कदम                   होळीच्या निमित्ताने असे काही शब्द वाचण्यात आले , ज्याचा लावला जाणारा अर्थ आणि वास्तविक अर्थ यात खूप फरक आहे. ज्याला काही इतिहास नाही , अशाच काही वाक्याचा / शब्दाचा   येथे परामर्श घेतलेला आहे. १.   आयत्या   पिठावर रेघा -   यामध्ये दळणाच्या पिठाचा आणि म्हणीचा अर्थ वेगळाच आहे. त्यानुसार पीठ घेऊन त्यावर रेघा ओढणे हे यात अभिप्रेत नाही. मग हे आले कोठून ? तर पूर्वीच्या काळी प्रमुख अतिथी घरी जेवायला येणार म्हटल्यानंतर त्याची वाट पाहायची. अतिथीला कुठे बसवायचे हे ठरलेले असायचे , परंतु अचानक गोंधळ नको म्हणून जिथं   अतिथीचा पाट ठेवलेला असायचा , त्यावर रांगोळीची किंवा पिठाची रेघ मारली जायची.   त्यामुळे सहजपणे तो त्या पिठावर ब...

Chhatrapati shivaji maharaj yanche charitra - Kelusakar

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र - केळूसकर कृष्णराव  खालील लिंक गुगल वर टाईप करून आपण वाचू शकता   https://archive.org/details/in.ernet.dli.2015.366885

छत्रपती शाहू आणि औरंगजेब

इमेज
छत्रपती शाहू आणि औरंगजेब                            शाहू नावाचा निर्माता म्हणजे औरंगजेब   16 -05-2015 09:17:10 PM A-   A   A+                    ३ एप्रिल १६८०. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाने दक्षिणेत येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १६८२ ते १७०७ म्हणजे स्वत:च्या मृत्यूपर्यंत तो दक्षिण प्रांतात तळ ठोकून राहिला. या दरम्यान सतत ९ वर्षे मोगलांच्या फौजेला टक्कर देत छत्रपती संभाजीराजांनी हौतात्म्य पत्करले. राजांची क्रूरपणे हत्या केल्यानंतर झुल्फिकार खानाने रायगडाला वेढा घातला आणि त्याने संभाजीराजांच्या पत्नी महाराणी येसूबार्इंना त्यांच्या ७ वर्षाच्या मुलासह कैद करून औरंगजेबापुढे हजर केले. मुलाचे नाव विचारताच त्याने सांगितले शिवाजी! शिवाजी नावाचा पराक्रम त्याच्या डोक्यात भरलेला असल्याने बादशहाने म्हटले, ‘तू शिवा नही, सच्चा सावा है।’ साव म्हणजे साधू। सावापासून मराठ्यांना एक नवीन नाव मिळाले शाहू।      ...

Tuljabhavani and Nepal

इमेज
तुळजाभवानी  मंदिर , देवपाटन    तुळजाभवानी मंदिर , काठमांडू  दरबार चौक काठमांडू  दरबार चौक , भक्तपूर  (भूकंपात  आता हे सर्व पडले आहे)

Mankoji bodhalebaba dhamangaon

इमेज

शिवजन्मपूर्व थोरला दुष्काळ

इमेज
दै. एकमतमध्ये दर रविवारी  जागर स्वराज्याचा ही लेखमाला सुरु झाली आहे.  शिवजन्मपूर्व थोरला दुष्काळ                       देश आणि दुष्काळ या बाबी एकमेकांशी निगडित आहेत. कारण या देशाचा इतिहास पाहिल्यास दर १० ते १५ वर्षांनी मोठे दुष्काळ पडलेले दिसतात. परकीय प्रवाशांनी याबाबतचे वर्णन केल्याने आपणाला भारतातील दुष्काळाची माहिती मिळते. त्यानुसार ‘मध्ययुगीन भारताचा आर्थिक इतिहास’ लिहिणा-या मोर लँड नावाच्या संशोधकाने लिहून ठेवले की, सन १६१४-१५, १६३०, १६३५, १६४१, १६४२, १६४३, १६४५, ४६, १६४७, १६४८, १६५०, १६५८, १६५९, ६० याप्रमाणे लहान-मोठे दुष्काळ पडलेले आहेत.  याप्रमाणे या पाच-पन्नास वर्षांत सर्वांत मोठा दुष्काळ हा शिवजन्मा वेळी म्हणजेच १६३० ला पडलेला होता म्हणून या दुष्काळाला थोरला दुष्काळ म्हटले गेले आहे. या दुष्काळाविषयी परकीय प्रवाशांनी अतिशय मार्मिकपणे आपले लेखन केले आहे. त्यानुसार डच व्यापारी व्हॅन- ट्विस्ट लिहितो की, ‘पाऊस इतका अल्प पडला की पेरणी केलेले बी तर वाया गेलेच पण गवत सुद्धा उगवले नाही, माणसे शहर...

Bodhlilambari

इमेज

धामणगावचे मुस्लिम बनावटीचे हिंदू मंदिर

इमेज
धामणगावचे मुस्लिम बनावटीचे हिंदू मंदिर  धामणगावचे बोधालेबाबा मंदिर १७८० 

बोधलेबाबा समाधी मानेपुरी ता. अंबड जि. जालना

इमेज
बोधलेबाबा समाधी मानेपुरी ता. अंबड जि. जालना 

tuljabhawani, ghatsthapana

इमेज

Tuljapur ghat sthapana

इमेज
 

bodhalebaba Dhamangaonkar

इमेज
                                                                                  माणकोजी  बोधलेबाबा धामनगावकर                                                                      ( 1604 ते 1694  )                     17 व्या शतकात महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेरित झालेल्या समाजात  संतांचे  कार्यही तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे खुद्द शिवरायांनी अनेक संताना आपल्या गुरुस्थानी मानलेले  होते. त्यात संत  तुकाराम, रामदास, बोधलेबाबा, अनंतमूर्ती ब्राम्हनालकर , याकुत्बाबा केळशीकर, मौनीबा...

bodhalebaba: SAMADHI

Bodhalebaba samadhi, Dhamangaon

bodhale baba

इमेज

janoji

इमेज

Tirth bk tq.Tuljapur, Dist. osmanabad

इमेज
 History Dept. Y.C. College, Tuljapur. We found that the bricks are an ancient period.so we continue our work still to result. Dr.satish kadam

SAMADHI

इमेज
BODHALEBABA DHAMNGAONKR