कदम कुळाचा इतिहास

 

कदम कुळाचा इतिहास

प्रा. डॉ. सतीश कदम ९४२२६५००४४

प्राचीन काळी चेर , चोल , पंडत्र , सातवाहन , वाकाटक , पल्लव , कदंब , चालुक्य , राष्ट्रकूट या बिगज घराण्यांनी राज्यकारभार केला. यातील कदंब घर सुमारे एक हजार कर्नाटक , गोवा आणि ओरिसा याठिकाणी सत्ता गाजवूनही ते इतिहा सात बलिदान राहिले .

त्रिलोचनला कदमाचा उल्लेख पुरूष मानला घर. त्यांच्या उत्पत्तीचा संबंध कदंब वृक्षाशी लावला. आपण कदंब कुळ म्हटले. कदंबांची राजकीय कारकीर्द ही इ.स. ३५३ मध्ये वर्माने कर्नाटकात उत्तर मयुर बनवासी या ठिकाणी राज्याची राजधानी होती. पल्लव दरबारात अपमानवादी कदंबाचे स्वतंत्र राज्य निर्माण केले , मयूरवर्मा नंतर सु कंगवर्मा , भगीरथ , रघु , काकुस्थवर्मा , शांतवर्मा , कृष्णवर्मा , कुमारवर्मा यासारखे पराक्रमी राजे राजकारण गेले. या राजांनी हळशी , उच्छंगी या स्वतंत्र राजधान्य तुलनेने बेळगाव , खानापूर , संपगाव , सिरसी , सावनूर , शिमोगा , हुबळी या अधिकारावर राज्य केले. या दरम्यान कदंब कन्नडला प्रथमचा दर्जा दिला. इ. स. ५४३ मध्ये बदामीचा चालुक्य राजा पुलकेशीने कदंबाचा शेवटचा राजा कृष्णवर्मा याचा एकही भाग करून राज्य जमले. तरीही कर्नाटक बनवासी , हनगल , हंगे , सांतलिगे येथे कदंबची छोटी राज्ये १२ व्यावसाय समूहशी व्यवस्था होती. कदंब घराची माहिती सर्वात मोठा संदर्भ कर्नाटक तालगुंड येथील शिलालेख आणि अशाप्रकारचे अनेक शिलालेख प्रश्न आहेत.

कर्नाटकप्रमाणेच गोव्यातही कंबडे इ.स. १००७ ते १२३७ पर्यंत साम्राज्य गाजवले. षष्ठीदेव हा गोव्यातील कदंब वंशाचा संस्थापक आणि आपले जयकेशी , गुहल्लदेव , पेर्माडी यासारखे राजे वर्षे गेले. आज गोव्यात गावी ग्रामव्यवस्था ही कंब्यांनी दिली आहे. गोव्याची ग्रामदेवता सप्तकोटेश्वराची उभारणी कदंब राजांनी केली. याचा उपयोग शिवोराके जिर्णद्धार केला. गोव्याच्या कदंबांचे आरमार भक्कम असून त्यांना कोकण चक्रवर्ती ही पदवी होती.

गोपिकापट्टण म्हणजे गोवा ही कदंबची राजधानी असून त्यात जयकेशी , पेरमाडी यांच्या उज्वल कारकिर्दीसोबत कमलादेवी , महादेवी , लक्ष्मीदेवी या पूर्ण कतृत्ववान स्त्रियाही गेल्या आहेत. ची पेरमाडीच्या पत्नी कमलादेवींनी संपूर्ण गाव संपूर्णवे (कर्नाटक) याठिकाणी इ. स. ११४७ मध्ये   कमलनारायण आणि महालक्ष्मीचे सुंदर असे बांधलेले आहे.

आपल्या कार्यकाळात कदंबांनी गोव्यात गद्याना , होन्नू , बेले , व्हाईज , हगा या आपल्या नावानी नाणी पाडली होती. ज्यावर कमळ आणि सिंहाचे चित्र असून कदंबांनी सोन्याची नाणी पाडली होती हे विशेष आहे. गोव्याच्या अनेक कदंब शिलालेख , ताम्रपट प्रश्न करतात. गोव्याला वैभव प्राप्त करून माझे काम

( प्रा. डॉ. सतीश कदम ९४२२६५००४४)

 

कदंब राजांनी केल्याच बसला कदंबा मोठा पोर्ट हे नावाचा या घराचा गौरव केला आहे.

कर्नाटक आणि गोव्यानंतर कदने ओरिसा घराही प्राचीन काळापासून आपली सत्तास्थापना केली. धर्म गावखेडी , प्रतापदेव या बाजूने राजांनी कदंबची सत्ता निर्माण केली. ढुंग पुरी , अंगूल अथम्लीक , मांडपा या सहादंबची सत्ता होती. इंग्रजांची मदत ओरिसात कदंब जमीनदार म्हणून दर्जा संस्थानात विभागला होता. या संस्थांना तेथे १९ तोफांची सलामीचा मान होता. आजही तेथे कदंबांची जमीनदार घराणी आहेत.

खर तर कदंब म्हणजे आणि तेचे सूर्यवंशीय , मानव गोत्री , सिंह हे त्यांचे लांचन , लाल रंगाचे निशाण , झेंडवर अर्जुनाप्रमाणे वानर होते. कर्नाटक , गोव्यानंतर कदम सर्वत्र विखुरले गेलेले दृश्यानु त्यांना भिसे , भोग , कोकाटे , राजगुरू , नुसपुते , महाले , डोके , कोरडे , बोबडे , सातपुते , धुमाळ आडनावे बकरी.

मध्ययुगीन कालखंडातही कदमांनी विविध सत्तांमध्ये आपले नाव राखले. बहमनी कालखंडात (१४२१) फक्रुद्दीन निजामी यांनी ' कदमराव पदमराव ' नावाचे काव्य लिहिले पद्मराव राजाविषयी माहिती दिली आहे. तर गोव्यात कदंबाचे अगोदर बहामनी मुख्यमंत्री सेनापती म्हणून खुष कदम हे सेना प्रमुख होते. तर विजापूरच्या आदिलशाहीत बंकापूररावांनी आदिलशाही पर्वत तुम्ही केलेले बंड झुल गाजले. छत्रपती शिवरायांच्या कालखंडात अनेकांनी स्वराज्याची सेवा केली. राजांनी काढलेल्या कर्नाटक मोहिमेत ताळनाडू बलगंडापूरमचा किल्ला जबरदस्ती त्याची किल्लेदारी शहाजी यांच्याकडे दिली होती. शिवरायांचे समाधानी सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण होते. अशाप्रकारे राजगडांवरील जाणकार राजा उपस्थित होता. याची बाजीने राजारामांना सावलीप्रमाणेच राहून मदत केली.

स्वराज्य-तीन बाजीत दोन चालले. इ. स. १७२० च्या संदर्भानुसार मोगलांच्यावतीने रावरंभा निंबाळकरांची जहागिरी अधिकारी पुणे आणि बारामतीची आठ वर्षे जहागिरी ही बाजी मारत होती. 

राहुल शाहूंच्या कारकिर्दीला गुलाल होता. खूप शाहुंनी या घराण्याला विशेष सन्मान देत अमृतरावाचा पुतण्या मल्हाररावांचा विवाह आपला कन्या गजराबाई बसला होता. कदमबांडे घरामध्ये अमृतरावा लोक संताजी , रघजी , कंठाजी , गोजनी यांनी कुटाबू केली. कंठाजी कदमांची गुजरात प्रांतात दहशत होती. 

प्रा. डॉ. सतीश कदम ९४२२६५००४४

 

या त्रिंबकररावांची मुले बडोद्याच्या पहिल्या सयाजीराव गायकवाडांना दिली होती. बांडे घराण्याकडे नंदूरबार , रनाळा , तोरखेडे , कोपर्ली , आपले स्थान , धुळे या ठिकाणची जहागिरी होती. ची गावे अहमदनगर जवळील आळकुटी याठिकाणी कदमबांडेची पक्ष गढी आहे.

राहुल शाहूंच्या सापाचे इंद्रोजी कदमांची कारकिर्द खूप गाजली. तुळजाभवानीची मुख्य पुजारी म्हणून चाललेली आनंदाची भूमिका असून त्यांची घराण्यातील रावांची मुले महादजींना दिली होती. ग्वाल्हेरच्या विकास घराचा कारभार चालविला. आजही तेथे डकेवाले आणि हत्तीवाले कदम यांच्या नावाने बाजार आहेत.

बुवाजी कदम हे गोपालदुर्गाचे किल्लेदार होते. तर पानिपात भगवंतराव आणि पर्वतराव कदम यांनी सत्ता केली. फलटणिल कदम गिरवीचे कदम बडोद्याच्या गायकवाड़ सोयारिक आणि यादवराव तुजी सयाजी गायकवाड़ खासदार रबाई दिली होती तर बाळासाहेब कदमू यांच्या मुलीचा विवाह बद्याच्या शिवाजीराव गायकवाड़ गावागावात होता.

एकंदर प्राचीन कालखंडापासून कदम घराचा इतिहास असून या घराण्यातील एखाद्याने स्वरही गद्दारी के उजळ इतिहासात बोलत नाही. आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कदम विखुरलेले कर्नाटक असून , गोवा , ओरिसा राज्याचे कदम कुलाचा अभ्यास शिकविला आहे. मात्र चाल्य , पल्लव , वाकाटक यांना अभयदान सर्व देव कदंबचा इतिहास महाराष्ट्रातील सदस्यात नाही. मल्हारड्या होळकरांच्या झेंडूतील लालरंग कदम त्यांना आदरभाव म्हणून ठेवला होता. कर्नाटक सरकार बनवासी येथे स्थानिको रूपये खर्चुन कदंब महोत्सव भरविते. २००५ साला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एका नौसे तळाचे नाव आय.एन.एस कदंबा ठेवले आहे. उंचावरील कदंब गाथा , तेलगूतील कदंबकुल , कन्नडमधील कावेरी महात्म्य या उत्कृष्ट ग्रंथात या घराचा इतिहास पहायला लाभो. जॉर्ज मोरिस इंग्रजाने कदम संवर्धनात्मक लिहिले आहे . एक हजार वर्षे वर्षतल्या कदंब घराचा इतिहास महाराष्ट्राला अनभिज्ञ हे आश्चर्यकारक आहे.

 प्रा. डॉ. सतीश कदम ९४२२६५००४४

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माने घराण्याचा इतिहास